
( नवीन अपडेट ) अहिल्यानगर महापालिकेमध्ये मोठी भरती… TCS मार्फत होणार.. भरती प्रक्रिया लवकरच सुरू… | AhilyaNagar Mahanagarpalika Bharti Update 2025.
AhilyaNagar Mahanagarpalika Bharti Update 2025. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद भरतीच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ दिसून येत आहे. एकीकडे यू.पी.एस.सी, एम.पी.एस.सी.साठी लाखो विद्यार्थी स्पर्धा करत आहेत व , जिल्हा परिषद भरतीसाठी मात्र योग्य उमेदवार मिळणे मिळत आहे. तब्बल 937 पदांसाठी भरती सुरूअसली तरीही 50% जागा खालीच आहेत. भरती प्रक्रियेचा आढावा AhilyaNagar Mahanagarpalika Bharti Update 2025. जिल्हा परिषद भरतीची