Breaking News

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 70 जागा.

AIESL Recruitment एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 70 जागांसाठी पात्र उमेदवारकडून अर्ज मागण्यात येत आहे. मुलाखतीची तरिक 11 फेब्रुवारी 2019 आहे. 

Read More »

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागा.

MSRTC Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तरिक फेब्रुवारी 2019 आहे. 

Read More »

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेच्या आस्थापनावर विविध पदांची भरती.

NARI Recruitment 2019 राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेच्या आस्थापनावर विविध पदाच्या 12 जागासाठी पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीसाठी आयोजन केलेले आहे.मुलाखत दिनांक 31 जानेवारी 2018 आणि 1 फेब्रुवारी 2018 रोजी आयोजन केले आहे.

Read More »

भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदांच्या 24 जागा.

RBI Recruitment 2019 भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदांच्या 24 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 27 जानेवारी  2019 आहे. 

Read More »

फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये अप्रेन्टिस पदांच्या 155 जागा.

FACT Recruitment 2019 फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये अप्रेन्टिस पदांच्या 155 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2018 आहे.

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘दुय्यम अभियंता’ पदाच्या 291 जागा.

MCGM Recruitment 2019 बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘दुय्यम अभियंता’ पदाच्या 291 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2018 आहे.

Read More »

ओडिशा लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 1950 जागा.

OPSC Recruitment ओडिशा लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 1950 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारिक 31 जानेवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Read More »

भारतीय सैन्य भरतीत NCC स्पेशल एंट्री पदाच्या 55 जागा.

Indian Army Recruitment  भारतीय सैन्य भरतीत  NCC स्पेशल एंट्री पदाच्या 55जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक  07 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर महितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Read More »

दि मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँक लि. मध्ये विविध पदाच्या 26 जागा.

MMSVS Bank Recruitment  दि मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँक लि. मध्ये विविध पदाच्या 26 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 18 जानेवारी 2019  आहे.

Read More »