
Mansoon 2026 : शेतकरी बांधवांनो तयारीला लागा! यंदा पाऊस कधी येणार? हवामान खात्याचा मान्सूनबाबत सर्वात मोठा अंदाज समोर..
नमस्कार मित्रांनो, Mansoon 2026 (Mansoon 2026): सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे, ती म्हणजे कडाक्याचा उन्हाळा कधी संपणार आणि पाऊस कधी पडणार? रणरणत्या उन्हामुळे हैराण झालेले नागरिक आणि पेरणीसाठी सज्ज असलेला आमचा बळीराजा आता आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. याच दरम्यान भारतीय हवामान खात्याने (IMD) यंदाच्या पावसाबाबत एक अत्यंत दिलासादायक अपडेट दिली आहे. आज आपण या

