10 वी पास विद्यार्थ्यांनसाठी खुशखबर… खुशखबर .. खुशखबर …आता Free Tablet Yojna 2025 अंतर्गत तुमचे मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. महात्मा ज्योतिबा-फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, मार्फत JEE ,NEET आणि MHT-CET Batch- 2025-27 साठी मोफत प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे मोफत टॅबलेट व दररोज 6.gb इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे.
✅ What are the features of the scheme’s benefits ? / योजनेचे लाभाचे वैशिष्ट्ये काय आहेत :-
वैशिष्ट्य खालील प्रमाणे | माहिती |
---|---|
योजनेचे नाव :- | MAHAJYOTI JEE/NEET/MHT-CET Batch 2025-27 ऑनलाईन मोफत प्रशिक्षण योजना |
कोणता लाभ मिळणार आहे :- | मोफत टॅबलेट व दररोज 6.GB इंटरनेट डेटा |
कालावधी किती असणार आहे :- | 2 वर्षे प्रशिक्षण (11वी ते 12वी पर्यंत) |
पात्रता काय असणार आहे : | 10वी पास व विज्ञान शाखेत 11 वी मध्ये प्रवेश घेतलेला , OBC/NT/SBC वर्गातील विद्यार्थी असावा |
निवड प्रक्रिया कशी असणार आहे :- | 10 वीच्या प्राप्त गुणांवर व समांतर आरक्षणानुसार निवड करण्यात येईल |
अर्जा करण्तायाची शेवटची दिनांक किती आहे :- | 5 जुलै 2025 (अंदाजे ) |
🎓 Who is eligible for the benefits of the scheme ?/ योजनेसाठी लाभासाठी कोण-कोण पात्र आहेत ?
- विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा/असावी.
- विद्यार्थी हा OBC, NT-B, NT-C, NT-D किंवा SBC या मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी.
- विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/असावी.
- सन-2025 मध्ये इ.10 वी परीक्षा पास झालेले विद्यार्थी सदरील प्रशिक्षणाच्या लाभासाठी पात्र असतील.
- विद्यार्थी 11 मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.त्या बाबतचे कागदपत्रे अर्जात उपलोड करणे बंधनकारक आहे.
🧾Social category and parallel reservation for benefits for the scheme / योजनेसाठी लाभासाठी सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण :-
अ.क्र. | सामाजिक प्रवर्ग ( Cast ) | आरक्षणाची टक्केवारी |
1 | इतर मागास प्रवर्ग (O.B.C) | 59 % |
2 | विमुक्त जाती – अ (NT-A) | 10 % |
3 | भटक्या जमाती – ब (NT-B) | 08 % |
4 | भटक्या जमाती – क (NT-C) | 11 % |
5 | भटक्या जमाती – ड (NT-D) | 06 % |
6 | विशेष मागास प्रवर्ग (SBC) | 06 % |
एकूण | 100 % | |
समांतर इतर आरक्षण | ||
7 | प्रवर्गानुसार महिलांसाठी समांतर आरक्षण | 30 % |
8 | अपंगांसाठी समांतर आरक्षण | 03 % |
9 | अनाथांसाठी समांतर आरक्षण | 01 % |
📝 What are the documents required to apply ? / अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत :-
- आधार कार्ड.
- रहिवासी दाखला प्रमाणपत्र.
- 10 वी ची गुणपत्रिका.
- 11 मध्ये विद्यान शाखेमध्ये प्रवेश पावती/ओळखपत्र/बोनाफाईट
- जातीचा दाखला प्रमाणपत्र.
- चालू वैध नॉन-क्रीमिलेयर प्रमाणपत्र.
- विद्यार्थी अपंग असल्यास, अपंग प्रमाणपत्र.
- विद्यार्थी अनाथ असल्यास, अनाथ प्रमाणपत्र.
🖲 Free Tablet Yojna 2025 योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा / How to apply to take advantage of Free Tablet Yojna 2025 scheme- ?

- महाज्योतीच्या अधिकृत वेबसाइटला वर https://mahajyoti.org.in जाणे,
- Notice Board मधील ” Application For JEE/NEET/MHT-CET-Batch-2025-27 Training” या पर्यायावर क्लिक करा.
- व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्ज फॉर्म भरताना सर्व आवश्यक माहिती द्या – नाव, शाळेचे तपशील, गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र इत्यादी. सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पस्ट दिसतील अश्या प्रकारे कॅन करून अपलोड करावे.
- फॉर्म सबमिट करा आणि त्याची PDF कॉपी सेव्ह करून ठेवा.
📆 महत्त्वाच्या तारखा / Important dates :
* ऑनलाईन करण्याच्या महत्त्वाच्या तारखा: * | |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक | 31 मे 2025 पर्यंत |
निवड यादी दिनांक | अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल |
* Some Useful important links * | ||||
Advertisement (PDF.) Link जाहिरात ( P.DF.) लिंक 👉 | 🧾 Click Here येथे क्लिक करा | |||
Online Application Link ऑनलाइन अर्ज लिंक 👉 | 🖲 Apply Online ऑनलाइन अर्ज करा | |||
Official Website अधिकृत संकेतस्थळ 👉 | 🏧 Click Here | |||
📢 How Old Are You Today? 📆 😫 Don’t Get Stressed So let’s Calculate Your Age in Exactly 0 Minutes 👉 | 📆 Click here ⏰ Calculate your age in year-month-date | |||
Follow Now | ![]() | ![]() | ![]() |
📢 योजनेच्या शर्ती व अटी / Terms and conditions of the scheme:–
- पोस्टाने किंवा ईमेल द्वारे करण्यात प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- जाहिरात रद्द करणे, बदल करणे, मुदत वाढविणे, अर्ज नाकारणे , निवड पद्धतीत बदल करणे या बाबतचे सार्क काही अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक व ज्ञानज्योती मंडळ यांचे कडे राहतील.
- कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेमध्ये किंवा प्रशासनाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली चुकीची माहिती किंवा चुकीची दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल
- याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल.
or All FAQs regarding Free Tablet Yojna 2025 ,
- What is the starting date to apply Free Tablet Yojna 2025 ?
Ans: Starting Date to apply online is .05/2025.
- What is the last date to apply Offline for Free Tablet Yojna 2025 ?
Ans: Last Date for apply online is 31-05-2025.
3. What is the Eligibility to apply for Indian Free Tablet Yojna 2025 ?
Ans: 10th Pass
4. On what basis age limit is calculated for Free Tablet Yojna 2025 ?
Ans: -15 to 16 years
2 thoughts on “Free Tablet Yojna 2025 : 10 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट..अर्ज करा…”