MAHA TAIT Exam 2025. TAIT Exam 2025 : TAIT Hall Ticket 2025 : MAHA TAIT Exam Date 2025
📌 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे – प्रसिद्धी निवेदन 2025
हुर..रे …. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा ( TAIT ) 2025 परीक्षा दिनांक जाहीर …. लागा तयारीला,
महाराष्ट्रामध्ये शिक्षक अभियोग्यता व बद्धिमत्ता चाचणी २०२५ हि परीक्षा जाहीर झाली आहे व ती माहे मे व जून २०२५ मध्ये सुरु करण्याची तयारी झाली आहे. तरी सर्व TAIT २०२५ च्या प्रतीक्षेत असणारे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या आवश्यक ती पूर्व तयारी साठी अभ्यासाची तयारी करायची आहे. असे आव्हाहन करण्यात येत आहे.
त्यासाठीचे MAHA TAIT HALL TICKET सुद्धा लवकरच उपलध होणार आहे. खाजगी शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिक्षक भरती होणार असून ते पवित्र पोर्टल द्वारेच शिक्षक भरती होणार असा निर्णय शासन दरबारी घेण्यात आला. त्यामुळे नव्याने २०२५ साठी (MAHA TAIT) शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा मे व जून २०२५ या महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
अंतिम गुणांच्या आधारेच पवित्रपोर्टल मार्फत शिक्षक भरती निवड प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
➡️ शासन निर्णयामुळे फक्त पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती मध्ये उमेदवारांना नियुक्ती मिळणार आहे.
➡️ पण फक्त गुणवत्ता यादी पाहीनच भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

📅 MAHA TAIT Exam 2025 परीक्षा वेळा-पत्रक ( Tentative Schedule )
✅ परीक्षेचा कालावधी : मे व जून 2025
✅ परीक्षेचे स्वरूप : Online CBT ( Computer Based Test )
✅ अर्जाची प्रक्रिया : लवकरच सुरू होणार आहे.
✅ अधिकृत अधिसूचना : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या 🌐 अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध होईल.
🏫 MAHA TAIT Exam 2025 परीक्षेचे महत्त्व – याबद्दल थोडक्यात :
MAHA TAIT Exam 2025 परीक्षा ही महाराष्ट्रातील सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये शिक्षक भरती साठी अनिवार्य आहे. या परीक्षेद्वारे शिक्षकांची अभियोग्यता व बुध्दीमत्ता आणि शिक्षणतंत्राची जाण तपासली जाते. त्यामुळे राज्यातील सर्व इच्छुक उमेदवारांना शिक्षक म्हणून पात्रता मिळवण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागते.
——————————————————————————————————————-
📝 MAHA TAIT Exam 2025 साठी अर्ज-प्रक्रिया आणि परीक्षा केंद्रे:
📍 अर्ज-प्रक्रिया पुढील प्रमाणे :
✅ Aapli Naukri वेबसाईटवर नियमित भेट द्या – 🔗 www.aaplinaukri.in
▶️ MAHA TAIT Exam 2025 साठी ऑनलाइन अर्ज MSCE पुणे च्या अधिकृत संकेतस्थळावर 🌐 www.mscepune.in द्वारे स्वीकारले जातील.
▶️ अर्जाची अंतिम तारीख व इतर सूचनां लवकरच घोषित केली जाणार आहे..
📍 महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे खालीलप्रमाणे :
▶️ महाराष्ट्रातील सर्वचज प्रमुख शहरांमध्ये ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली येईल.
▶️ प्रवेश पत्रात परीक्षा केंद्राचा व इतर तपशील दिला जाईल.
——————————————————————————————————————-
🎯 शिक्षक होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आजच तयारी सुरू करा…!
📢 ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा..!
***********************************************************************************************************
📌 MAHA TAIT Exam 2025 पात्रता आणि परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे :–
📍 शैक्षणिक पात्रता:
🔹 मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षक प्रशिक्षण पदवी ( B.Ed/ D.El.Ed ) असलेले उमेदवारच पात्र असतील .
🔹 वयोमर्यादा आणि इतर सर्व अटी लवकरच अधिसूचनेत मध्ये जाहीर केल्या जातील.
📍 परीक्षेचे स्वरूप :–
MAHA TAIT Exam 2025 परीक्षा एकूण 200 गुणांसाठी असेल आणि अनेक पर्याय असलेल्या प्रश्नांवर (MCQ) आधारित असेल.
🔹 खालील विषय समावेश :
✔️ बाल मानस शास्त्र व शिक्षण शास्त्र :-
✔️ शिक्षणतंत्र आणि अध्यापन-कौशल्ये :-
✔️ बुद्धिमत्ता चाचणी ( IQ & Reasoning) :-
✔️ सामान्य-ज्ञान व इतर चालू घडामोडी :-
✔️ मराठी, इंग्रजी आणि गणित विषयातील मूलभूत संकल्पना :-
***********************************************************************************************************
🏆 सरकारी नोकऱ्यां व भरतीसाठी सर्व अपडेट्स मिळवा !
Aapli Naukri हे MPSC, Police Bharti, Talathi Bharti, ZP Bharti- आणि नोकरीबद्दल संपूर्ण माहिती पुरवते. सर्व सरकारी नोकरी अपडेट्स एका ठिकाणी मिळवण्यासाठी आमच्या Aapli Naukri ला भेट द्या!
🚀 अधिक माहितीसाठी येथे भेट द्यायला विसरू नका 👉 AapliNaukri.in
📢 आमच्याशी कनेक्ट व्हा! ग्रुपला जॉईन व्हा
🔹 Aapli Naukri: AapliNaukri.in
🔹 फेसबुक: Aapli Naukri Facebook
🔹 ट्विटर: Aapli Naukri Twitter
🔹 इंस्टाग्राम: Aapli Naukri Instagram
🔹 टेलिग्राम: Aapli Naukri Telegram
🔗 Aapli Naukri मध्ये उपलब्ध विविध भरती श्रेणी/Category :
श्रेणी | लिंक |
---|---|
🏛 चालू भरती/ Current Job Links 👉 | 🖨 येथे क्लिक करा |
🧾 प्रवेशपत्र / Admit card Links 👉 | 🖨 येथे क्लिक करा |
👮 निकाल / Result Links 👉 | 🖨 येथे क्लिक करा |
🎓 परीक्षा / Exam Links 👉 | 🖨 येथे क्लिक करा |
📆 वय मोजणी/ गणक / Age calculator Links 👉 🧾 माझी नोकरी एक्स्प्रेस /Majhi Naukri Express 👉 | 🖨 येथे क्लिक करा 🖨 येथे क्लिक करा |