( नवीन अपडेट ) अहिल्यानगर महापालिकेमध्ये मोठी भरती… TCS मार्फत होणार.. भरती प्रक्रिया लवकरच सुरू… | AhilyaNagar Mahanagarpalika Bharti Update 2025.

Spread the love

AhilyaNagar Mahanagarpalika Bharti Update 2025. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद भरतीच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ दिसून येत आहे. एकीकडे यू.पी.एस.सी, एम.पी.एस.सी.साठी लाखो विद्यार्थी स्पर्धा करत आहेत व , जिल्हा परिषद भरतीसाठी मात्र योग्य उमेदवार मिळणे मिळत आहे. तब्बल 937 पदांसाठी भरती सुरूअसली तरीही 50% जागा खालीच आहेत.

भरती प्रक्रियेचा आढावा AhilyaNagar Mahanagarpalika Bharti Update 2025.

जिल्हा परिषद भरतीची जाहिरात 5 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर करण्यात आली होती. ही भरती आयबीपीएस (IBPS) कंपनीमार्फत ऑनलाइन परीक्षेद्वारे झाली. व काही संवर्गांच्या परीक्षा ऑक्टोबर 2023 मध्ये झाल्याहोत्या तर उर्वरित परीक्षा जुलै 2024 मध्ये पार पडल्या. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची निवड हि टप्प्याटप्प्याने करण्यात आली होती.

टप्पा :-निवड झालेल्या उमेदवारांची संख्या :-
ऑगस्ट 2024 मध्येफक्त 43 उमेदवार
ऑक्टोबर 2024 मध्ये फक्त 285 आरोग्य सेवक (महिला)
अद्याप रिक्त मध्येफक्त 449 जागा ( 230 तर उमेदवार सापडले नाहीत )
  • [ नवीन अपडेट ] प्रशासनाने व सरकारने रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात लवकरच काढण्याचा निर्णय घेतला आहे.

अहिल्यानगर महापालिका भरती-अपडेट 2025/AhilyaNagar Mahanagarpalika Bharti Update 2025.

TCS कंपनीच्या माध्यमातून अहिल्यानगर येथील महापालिकेतील विविध रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून सर्व इच्छुक उमेदवारांनी तत्काळ तयारीला लागायचं आहे.

AhilyaNagar Mahanagarpalika Bharti Update 2025. उमेदवार टंचाईची मुख्य कारणे-

कारण :-समस्या :-
शैक्षणिक पात्रतेतील अडथळे होतेकाही पदांसाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार/विध्यार्थी उपलब्ध नाहीत.
प्रवर्गातील उमेदवारांचा अभाव होताकाही समान-आरक्षित पदांसाठी उमेदवारच मिळतच नाहीत.
माजी सैनिक यांच्या आरक्षणासंबंधीमाझी सैनिकांसाठी 75 जागा राखीव असून सुद्धा त्यासाठी योग्य उमेदवार मिळाले नाहीत.
न्यायालयीन स्थगिती असतानाआरोग्य सेवक (पुरुष – हंगामी फवारणी क्षेत्र) यांच्या संवर्गातील 187 जागांची भरती स्तगीत आहे.
[ नवीन अपडेट काय आहे ]सर्व पात्रता व निकषांमध्ये सुधारणा करण्याचा विचार सुरू केला ;असून, लवकरच तशी अधिकृत घोषणेची
सुधारणा सुद्धा करण्यात येईल.
( नवीन अपडेट ) अहिल्यानगर महापालिकेमध्ये मोठी भरती... TCS मार्फत होणार.. भरती प्रक्रिया लवकरच सुरू... | AhilyaNagar Mahanagarpalika Bharti Update 2025.

प्रशासनावर ताण आणि उपाययोजना/AhilyaNagar Mahanagarpalika Bharti Update 2025.

भरती रखडल्याने प्रशासनावर मोठा ताण पडत आहेव सरकारी सेवांवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे विशेष म्हणजे आरोग्य सेवक,पशुधन पर्यवेक्षक आणि कनिष्ठ अभियंता प्रवर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा असल्याने सरकारी यंत्रणेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

उपाययोजना काय असू शक.

उपाययोजना ;-विवरण ;-
शैक्षणिक पात्रतेत सुधारनेत बदलकाही पदांसाठी पात्रतेत आवश्यक बदल करण्याची शक्यता आहे.
प्रशिक्षण कार्यक्रम मध्ये बदलपात्रतेत थोडा फरक असलेल्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण दिले जाऊ शकते.
भरती प्रक्रिया सुलभ करणे गरजेचे आरक्षण धोरण आणि भरती नियमांचा पुनरावलोकन करण्याची गरज आहे.
नवीन जाहिरात प्रसिद्ध करणे गरजेचे रिक्त जागांसाठी तातडीने नवीन जाहिरात निघणार आहे.
[ नवीन अपडेट काय आहे ]

अधिक माहितीसाठी अहिल्यानगर महानगर पालिका भेट द्या:
प्रशासनाने वेगवान टप्प्यांकरिता भरती करण्याचे नियोजनाचे आखले आहे.


Aapli Naukri – तुमच्या करिअरचा साथीदार!

✅ सर्व सरकारी आणि खासगी नोकरभरतीसाठी त्वरित अपडेट्स मिळवा! ✅ महत्त्वाच्या परीक्षांच्या तयारीसाठी मदत! ✅ सर्व भरती प्रक्रिया एका क्लिकवर!

महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्यांसाठी अनेक वेबसाइट्स आहेत, पण सर्व अपडेट्स एका ठिकाणी हवे असतील, तर Aapli Naukri एक उत्तम पर्याय आहे. येथे MPSC, Police Bharti, Talathi Bharti, ZP Bharti आणि खासगी नोकऱ्यांबद्दल अपडेट्स मिळतात.

🚀 अधिक माहितीसाठी भेट द्या: 🔗 👉 Aapli Naukri आपली नोकरी

🏆 सरकारी नोकऱ्यां व भरतीसाठी सर्व अपडेट्स मिळवा !

Aapli Naukri हे MPSC, Police Bharti, Talathi Bharti, ZP Bharti- आणि नोकरीबद्दल संपूर्ण माहिती पुरवते. सर्व सरकारी नोकरी अपडेट्स एका ठिकाणी मिळवण्यासाठी आमच्या Aapli Naukri ला भेट द्या!

🚀 अधिक माहितीसाठी येथे भेट द्यायला विसरू नका 👉 AapliNaukri.in आपली नोकरी

📢 आमच्याशी कनेक्ट व्हा! ग्रुपला जॉईन व्हा
🔹 Aapli Naukri: AapliNaukri.in आपली नोकरी
🔹 फेसबुक: Aapli Naukri Facebook आपली नोकरी
🔹 ट्विटर: Aapli Naukri Twitter आपली नोकरी
🔹 इंस्टाग्राम: Aapli Naukri Instagram आपली नोकरी
🔹 टेलिग्राम: Aapli Naukri Telegram आपली नोकरी


🔗 Aapli Naukri मध्ये उपलब्ध विविध भरती श्रेणी/Category :

श्रेणीलिंक
🏛 चालू भरती/ Current Job Links 👉🖨 येथे क्लिक करा
🧾 प्रवेशपत्र / Admit card Links 👉🖨 येथे क्लिक करा
👮 निकाल / Result Links 👉🖨 येथे क्लिक करा
🎓 परीक्षा / Exam Links 👉🖨 येथे क्लिक करा
📆 वय मोजणी/ गणक / Age calculator Links 👉

🧾 माझी नोकरी एक्स्प्रेस /Majhi Naukri Express 👉
🖨 येथे क्लिक करा

🖨 येथे क्लिक करा


BLog Logo cop1y 1

आपली नोकरी महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी नोकरीचे नवीन फॉर्म समोर येताच आपली नोकरी हे एक व्यासपीठ आहे. जिथे हजारो सरकारी नोकरीचे ऑनलाइन फॉर्म उपलब्ध आहेत.

Leave a Comment