Breaking News

आदिवासी कल्याण विभाग गोवा येथे विविध पदांच्या 28 जागा.

DTW Recruitment आदिवासी कल्याण विभाग गोवा येथे विविध पदांच्या 28 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवाची तारिक 14 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Read More »

कोल्हापूर महानगरपालिकेत ‘वाहन चालक’ पदांच्या 50 जागा.

Kolhapur Municipal Corporation Recruitment कोल्हापूर महानगरपालिकेत ‘वाहन चालक’ पदांच्या 50 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. मुलाखतीची शेवटची तारिक  29 जानेवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Read More »

वसई विरार शहर महानगरपालिकांतर्गत विविध पदाच्या 135 जागा.

VVCMC Recruitment वसई विरार शहर महानगरपालिकांतर्गत विविध पदाच्या 135 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. मुलाखतीची शेवटची तारिक  29 जानेवारी 2019 आहे.

Read More »

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी पदाच्या 207 जागा.

NTPC Recruitment नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी पदाच्या 207 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज माग्न्ताय येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 31 जानेवारी 2019 आहे.

Read More »

भारतीय स्टेट बँकेत विविध पदाच्या 39 जागा.

SBI Recruitment भारतीय स्टेट बँकेत विविध पदाच्या 39 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 11 फेब्रुवारी 2019 आहे.  

Read More »

गुजरात उच्च न्यायालय अहमदाबाद येथे नागरी न्यायाधीश पदांच्या 124 जागा.

GHC Recruitment  गुजरात उच्च न्यायालय अहमदाबाद येथे नागरी न्यायाधीश पदांच्या 124 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवाची तारिक 1 मार्च 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Read More »

सार्वजनिक आरोग्य विभाग धुळे येथे ‘वैदयकिय अधिकारी’ पदांची भरती.

Public Health Department Dhule Recruitment 2019 सार्वजनिक आरोग्य विभाग धुळे येथे ‘वैदयकिय अधिकारी’ पदाच्या 32 जागासाठी पात्र उमेदवारांसाठी  28 जानेवारी २०१९ रोजी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे.

Read More »

बिहार आरोग्य विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 892 जागा.

Bihar Health Department  बिहार आरोग्य विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 892 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2019 आहे.

Read More »

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या 27 जागा.

KDMC Recruitment 2019 कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या 27 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 29 जानेवारी 2019 आहे.

Read More »

इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 420 जागा.

IOCL Recruitment इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 420 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 10 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Read More »