Breaking News

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे येथे ‘सहायक प्राध्यापक’ पदाची भरती.

PDEA Recruitment  पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे येथे ‘सहायक प्राध्यापक’ पदाच्या 18 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. मुलाखतीची शेवटची तारिक 29 जानेवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा. 

Read More »

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायान्य भुवनेश्वर येथे विविध पदांच्या 101 जागा.

AIIMS  Recruitment ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायान्य भुवनेश्वर येथे विविध पदांच्या 101 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारिक 21 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 

Read More »

जिल्हा रुग्णालय गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या 46 जागा.

Zilha Rugnalay Gondiya Recruitment जिल्हा रुग्णालय गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या 46 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत असून थेट मुलाखत महिना जानेवारी 2019  पासून दुसरा व चौथा बुधवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Read More »

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये ‘सशस्त्र रक्षक’ पदांच्या 100 जागा.

Union Bank of India Recruitment  युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये ‘सशस्त्र रक्षक’ पदांच्या 100 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 18 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Read More »

सीमा सुरक्षा दल मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1763 जागा.

BSF Recruitment सीमा सुरक्षा दल मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 1763 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारिक 25 फेब्रुवारी 2019 आहे. 

Read More »

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदाच्या 8 जागा.

Mazagon Dock Recruitment माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदाच्या 8 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 7 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Read More »

महाराष्ट्र वन विकास महामंडळात ‘वनरक्षक’ पदाच्या 65 जागा.

FDCM Recruitment महाराष्ट्र वन विकास महामंडळात ‘वनरक्षक’ पदाच्या 65 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 21 फेब्रुवारी 2019 आहे.

Read More »

झारखंड कर्मचारी चायन आयोगामार्फत रांची येथे उत्पादन सैनिक पदांच्या 518 जागासाठी भरती.

JSCC Recruitmen झारखंड कर्मचारी चायन आयोगामार्फत रांची येथे उत्पादन सैनिक पदांच्या 518 जागासाठी पात्र उमेदवराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 16 फेब्रुवारी 2019 आहे. 

Read More »

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात ‘मानद विशेषज्ञ’ पदाच्या 28 जागा.

CB Dehu Road Recruitment देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात ‘मानद विशेषज्ञ’ पदाच्या 28 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येतआहे. मुलाखतीची तारीख 3 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Read More »

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात विविध पदाच्या 11 जगासाठी भरती.

MWRRA Recruitment महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात विविध पदाच्या 11 जगासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तरीख 15 फेब्रुवारी 2019 आहे. 

Read More »