Breaking News

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 392 जागा.

UPSC-NDA Recruitment राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 392 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारिक 04 फेब्रुवारी 2019 आहे.

Read More »

महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019

MPSC Recruitment 2019 महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत विविध पदाच्या 555 जागांसाठी  पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीक 29 जानेवारी 2019 आहे.

Read More »

मुंबई उच्च न्यायालयात ‘विधी लिपिक’ पदांच्या 54 जागा.

Bombay High Court Recruitment 2019 मुंबई उच्च न्यायालयात ‘विधी लिपिक’ पदांच्या 54 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीक  23 जानेवारी 2019 आहे. 

Read More »

महाराष्ट्र राज्य पोलीस हाउसिंग & वेअरहाऊस कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनिअर पदांच्या 10 जागा.

MSPHC Recruitment 2019 महाराष्ट्र राज्य पोलीस हाउसिंग & वेअरहाऊस कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनिअर पदांच्या 10 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारिक 30 जानेवारी 2019

Read More »

वित्त विभाग संचालनालय लेखा व कोषागारे मध्ये विविध पदांच्या 932 जागा.

Vitta Vibhag Recruitment वित्त विभाग संचालनालय लेखा व कोषागारे मध्ये विविध पदांच्या 932 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीक 9 जानेवारी 2019 आहे. 

Read More »

पश्चिम बंगाल आरोग्य भर्ती बोर्ड येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या 1247 जागा.

WBHRB Recruitment पश्चिम बंगाल आरोग्य भर्ती बोर्ड येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या 1247 जागांसाठी पात्र उमेदवारकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तरिक  10 जानेवारी 2019 आहे.

Read More »

सोलापूर महानगरपालिकेत मिडवाईफ (नर्स) पदाच्या 30 जागांसाठी भरती.

Solapur Municipal Corporation Recruitment सोलापूर महानगरपालिकेत मिडवाईफ (नर्स) पदाच्या 30 जागांसाठी पात्र उमेदवारकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तरिक 15 जानेवारी 2019 आहे. 

Read More »