
Free Tablet Yojna 2025 : 10 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट..अर्ज करा…
10 वी पास विद्यार्थ्यांनसाठी खुशखबर… खुशखबर .. खुशखबर …आता Free Tablet Yojna 2025 अंतर्गत तुमचे मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. महात्मा ज्योतिबा-फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, मार्फत JEE ,NEET आणि MHT-CET Batch- 2025-27 साठी मोफत प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे मोफत टॅबलेट व दररोज