SBI Clerk Bharti 2025 : भारतीय स्टेट बँके मध्ये ‘लिपिक’ पदाच्या 5180+ जागांची मेगा भरती सुरु..आजच अर्ज करा…!
SBI Clerk Bharti 2025 : Recruitment, Vacancy 2025, Notifications / State Bank of India Clerk Recruitment 2025 SBI Clerk Bharti 2025. भारतीय स्टेट बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट & सेल्स)(लिपिक) या पदांसाठी एकूण 05180+ जागांची जाहिरात क्र. CR/2025-26/06. प्रकाशित झाली आहे. व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी, सर्व पात्र … Read more