IPPB Notifications 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमधे ‘Executive’ पदाच्या 348 जागांची भरती सुरु.. आजच अर्ज करा..!
IPPB Notifications 2025, Vacancy, Bharti, Recruitment 2025 IPPB Notifications 2025. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके मध्ये नोकरीची सुवर्णसंधी “ Executive” या पदांसाठी एकूण 0348 जागांची जाहिरात क्र..IPPB/CO/HR/RECT./2025-26/03. प्रकाशित झाली आहे. व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी, सर्व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करावेत शेवटची दिनांक. 29 ऑक्टोंबर 2025 . अधिक माहितीसाठी, … Read more