वर्धा जिल्हा परिषद अंतर्गत ‘विविध’ पदांची भरती.

ZP Wardha Recruitment 2020 

वर्धा जिल्हा परिषद अंतर्गत ‘विविध’ पदाच्या 58 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 28 ऑगस्ट 2020 आहे. 

पदाचे नाव  :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1आयुष वैद्यकीय अधिकारी24
2स्टाफ नर्स/ANM24
3प्रयोगशाळा तंत्रज्ञ10
एकूण 58

शैक्षणिक अहर्ता : 

  1. आयुष वैद्यकीय अधिकारी : BAMS/ BUMS/ BDS
  2. स्टाफ नर्स/ANM : GNM/ B.Sc (नर्सिंग)
  3. प्रयोगशाळा तंत्रज्ञ : B.Sc+DMLT/ HSC परीक्षा उत्तीर्ण+DMLT

परीक्षा शुल्क : फी नाही.

थेट मुलाखत : 28 ऑगस्ट 2020

मुलाखतीचे स्थान : जिल्हा परिषद सभागृह, जिल्हा परिषद वर्धा

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट

Facebook Comments