सातारा जिल्हा परिषद अंतर्गत ‘विविध’ पदाच्या 552 जागांसाठी भरती

ZP Satara Recruitment 2020

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत ‘विविध’ पदाच्या 552 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2020 आहे. 

पदाचे नाव : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फिजिशियन33
2भुलतज्ञ33
3वैद्यकीय अधिकारी118
4आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुष)34
5हॉस्पिटल मॅनेजर25
6स्टाफ नर्स192
7क्ष-किरण तंत्रज्ञ22
8ECG तंत्रज्ञ19
9प्रयोगशाळा तंत्रज्ञ10
10कक्ष सेवक66
एकूण552

शैक्षणिक अहर्ता : 

  1. फिजिशियन : MD (मेडिसिन)/DNB
  2. भुलतज्ञ : MD (ॲनस्थेसिया)/DA/DNB
  3. वैद्यकीय अधिकारी : MBBS /BDS/BAMS/BUMS
  4. आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुष) : BAMS/BUMS
  5. हॉस्पिटल मॅनेजर : BAMS/BUMS + MBA,HCA/MPH
  6. स्टाफ नर्स  : GNM किंवा B.Sc (नर्सिंग)/ANM
  7. क्ष-किरण तंत्रज्ञ : एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा
  8. ECG तंत्रज्ञ : ECG टेक्निशियन कोर्स & 1 वर्ष अनुभव
  9. प्रयोगशाळा तंत्रज्ञ : B.Sc & DMLT
  10. कक्ष सेवक : SSC परीक्षा उत्तीर्ण

वयमर्यादा : 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय : 5 वर्षे सूट)

नोकरी स्थान : सातारा ( महाराष्ट्र )

परीक्षा शुल्क : रु 150/-(राखीव प्रवर्ग : रु 100/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2020

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज

Facebook Comments