पुणे जिल्हा परिषद अंतर्गत डॉक्टर पदाच्या 72 जगासाठी भरती.

ZP Pune Recruitment 2020

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत डॉक्टर पदाच्या 72 जगासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 27 ऑगस्ट 2020 आहे. 

पदाचे नाव : 

  1. MBBS डॉक्टर : 60 जागा
  2. MD डॉक्टर : 12 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. MBBS डॉक्टर : MBBS
  2. MD डॉक्टर : MD (मेडिसिन)/MD (ॲनस्थेसिया)

नोकरी स्थान : पुणे

परीक्षा शुल्क : फी नाही.

थेट मुलाखत : 25 ते 27 ऑगस्ट 2020

मुलाखतीचे स्थान : पुणे जिल्हा परिषद, पुणे नवीन प्रशाकीय इमारत, महात्मा गांधी सभागृह, 6 वा मजला

   जाहिरात         अधिकृत वेबसाईट

Facebook Comments