Breaking News

बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ‘अंशकालीन सेविका’ पदांच्या 182 जागा

ZP Beed Recruitment 2019

बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ‘अंशकालीन सेविका’ पदांच्या 182 जागा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी २०१९ आहे.

पदाचे नाव : अंशकालीन सेविका (महिला)-182 जागा.

शैक्षणिक अहर्ता :

  1. लिहता वाचता येणे आवश्यक
  2. स्थानिक रहिवासी

वय मर्यादा : 16 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 45 वर्षे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता : तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, बीड.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2019

  जाहिरात