Zilha Rugnalay Gondiya Recruitment
जिल्हा रुग्णालय गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या 46 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत असून थेट मुलाखत महिना जानेवारी 2019 पासून दुसरा व चौथा बुधवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
पदाचे नाव :
- वैद्यकीय अधिकारी
- वैद्यकीय अधिकारी – विशेषज्ञ
शैक्षणिक अहर्ता :
- एमबीबीएस (MBBS) पदवी / विशेषज्ञ पदासाठी पदव्यूत्तर पदवी / पदविका आवश्यक
- वैद्यकीय परिषदेचे नांदणी प्रमाणपत्र
वयमर्यादा :
- 58 वर्षपर्यंत
वेतनमान :
- 40,000 /- रुपये ते 55,000/- रुपये
नोकरी स्थान :
- गोंदिया, महाराष्ट्र
मुलाखतीचे स्थान :
- मा. जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया.
फॉर्म भरण्याची शेवटची तारिक :
- 28 फेब्रुवारी 2019