जिल्हा परिषद बीड येथे ‘वैध्यकीय अधिकारी’ पदाची भरती.

Zila Parshad Beed Recruitment 2020 

जिल्हा परिषद बीड येथे वैध्यकीय अधिकारी पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. फोर्म भरण्याची शेवटची तारीख 17 ओक्टोंबर 2020 आहे. 

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक अहर्ता : एमबीबीएस/बीएएमएस

वयमर्यादा : 58 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

नौकरी स्थान : बीड (महाराष्ट्र)

मुलाखतीचे स्थान : जिल्हा आरोग्य अधिकारी जी.प बीड कार्यालय

फोर्म भरण्याची शेवटची तारीख : 17 ओक्टोंबर 2020 आहे.

   जाहिरात              अधिकृत वेबसाईट