पश्चिम रेल्वेत ‘विविध’ पदाच्या 76 जागांसाठी भरती

Western Railway Bharti 2020

Western Railway, Mumbai Central,  Western Railway, Western Railway Recruitment 2020 (Western Railway Bharti 2020) for 76 GDMO, CMP Specialist, Nursing Superintendent, Lab Assistant, Radiographer, Clinical Psychologist, & ECG Technician Posts

पश्चिम रेल्वेत ‘विविध’ पदाच्या 76 जागांसाठी भरती पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2020 आहे.

 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1GDMO13
2CMP स्पेशलिस्ट11
3नर्सिंग सुपरिटेंडेंट35
4लॅब असिस्टंट05
5रेडिओग्राफर05
6क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट05
7ECG टेक्निशियन02
Total76
शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1GDMOMBBS
2CMP स्पेशलिस्ट(i) MBBS  (ii) PG पदवी/डिप्लोमा
3नर्सिंग सुपरिटेंडेंटGNM किंवा B.Sc (नर्सिंग)
4लॅब असिस्टंट(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) DMLT
5रेडिओग्राफरi) 12वी उत्तीर्ण  (ii) रेडिओलोग्राफी/एक्स-रे तंत्रज्ञ / रेडिओडायग्नोसिस तंत्रज्ञान डिप्लोमा.
6क्लिनिकल सायकॉलॉजिस्टक्लिनिकल सायकॉलॉजी/ सोशल सायकॉलॉजी पदव्युत्तर पदवी
7ECG टेक्निशियन(i) 12वी उत्तीर्ण/विज्ञान पदवी  (ii)  ECG लॅब टेक्नोलॉजी डिप्लोमा/पदवी किंवा समतुल्य.

वय मर्यादा : 01 मे 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.पदाचे नाववय
1GDMO53 वर्षांपर्यंत
2CMP स्पेशलिस्ट53 वर्षांपर्यंत
3नर्सिंग सुपरिटेंडेंट20 ते 40 वर्षे
4लॅब असिस्टंट18 ते 33 वर्षे
5रेडिओग्राफर19 ते 33 वर्षे
6क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट18 ते 33 वर्षे
7ECG टेक्निशियन18 ते 33 वर्षे

जाहिरात         ऑनलाईन अर्ज

Facebook Comments