पश्चिम रेल्वे भरती 2020

Western Railway Recruitment 2020

पश्चिम रेल्वे विविध पदाच्या 20 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2020 आहे.

पदाचे नाव : 

  1. नर्सिंग सुपरिटेंडेंट : 16 जागा
  2. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट : 4 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  • नर्सिंग सुपरिटेंडेंट :
  1. GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
  2. अनुभव
  • क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट :
  1. क्लिनिकल सायकोलॉजी / सोशल सायकोलॉजी मध्ये पदव्युत्तर पदवी

वयाची अट : 9 सप्टेंबर 2020 रोजी, (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

  1. नर्सिंग सुपरिटेंडेंट : 20 ते 40 वर्षे
  2. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट : 18 ते 33 वर्षे

नोकरी स्थान : मुंबई

परीक्षा शुल्क : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2020

मुलाखत (व्हॉट्स ॲप) : 19 सप्टेंबर 2020

   जाहिरात            ऑनलाईन अर्ज

Facebook Comments