Breaking News

पश्चिम बंगाल पोलीस भर्ती मंडळ मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 8419 जागा.

West Bengal police Recruitment 

पश्चिम बंगाल पोलीस भर्ती मंडळ मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 8419 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची 5 मार्च 2019 आहे.

पदाचे नाव : 

  • कॉन्स्टेबल- पुरुष : 8419 आहे. 

शैक्षिणिक अहर्ता :

  • कॉन्स्टेबल- पुरुष :
  1. माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आवश्यक पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळ समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.
  2. उमेदवाराना बंगाली भाषेत वाचण्यास, लिहिण्यास आणि बोलण्यास आवश्यक आहे.

वयमर्यादा :

  • 18 वर्ष ते 26 वर्ष (SC/ST- 5 वर्ष सूट ,OBC – 3 वर्ष सूट )

अर्ज शुल्क :

  • (170/-रुपये (SC/ST-20 /- रुपये )

वेतनमान :

  • 5.400 /- रुपये ते 25,200/- रुपये +ग्रेड पे – 2.600 रुपये 

नोकरी ठिकाण :

  • पश्चिम बंगाल

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

  • अध्यक्ष, पश्चिम बंगाल पोलिस भर्ती मंडळ, सुरक्षा भवन (5 वा मजला), ब्लॉक-डीजे, सेक्टर-2, राज्य झील शहर, कोलकाता -7000 9 1.

   जाहिरात             ऑनलाईन अर्ज