Breaking News

वसई विरार शहर महानगरपालिकांतर्गत विविध पदाच्या 135 जागा.

VVCMC Recruitment

वसई विरार शहर महानगरपालिकांतर्गत विविध पदाच्या 135 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. मुलाखतीची शेवटची तारिक  29 जानेवारी 2019 आहे.

पदाचे नाव :  

 1. स्त्रीरोगतज्ञ : 01 जागा
 2. बालरोगतज्ञ : 05 जागा
 3. भिषक : 08 जागा
 4. शल्य चिकित्सक : 01 जागा
 5. रेडिओलॉजिस्ट : 02 जागा
 6. भूलतज्ञ : 09 जागा
 7. नेफ्रॉलॉजिस्ट : 01 जागा
 8. वैद्यकीय अधिकारी (MBBS) : 75 जागा
 9. PHN (सार्वजनिक आरोग्य परिचारिका) : 01 जागा
 10. GNM (अधि परिचारिका) : 19 जागा
 11. ANM : 02 जागा
 12. फार्मासिस्ट : 02 जागा
 13. प्रयोगशाळा सहाय्यक : 08 जागा
 14. क्ष-किरण सहाय्यक : 01 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

 1. पद क्र.1: MD (स्त्री व प्रसूतीरोग शास्त्र)/DGO
 2. पद क्र.2: MD, DCH
 3. पद क्र.3: MD
 4. पद क्र.4: MS (जनरल सर्जन)
 5. पद क्र.5: MD
 6. पद क्र.6: MD
 7. पद क्र.7: MD/DNB मेडिसिन व DM/DNB/फेलोशिप नेफ्रॉलॉजि.
 8. पद क्र.8: MBBS
 9. पद क्र.9: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) जनरल नर्सिंग व मिडवाईफरी डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)
 10. पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण  (ii)  जनरल नर्सिंग व मिडवाईफरी डिप्लोमा
 11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण  (ii)  ANM कोर्स
 12. पद क्र.12: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) D.Pharm
 13. पद क्र.13: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) DMLT
 14. पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) क्ष-किरण कोर्स

वय मर्यादा : 01 जानेवारी 2019 रोजी,

 • पद क्र.7: 40 वर्षे
 • उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: वसई-विरार

Fee: नाही.

थेट मुलाखत:

 • पद क्र.1 ते 9: 29 जानेवारी 2019   (09:30 AM)
 • पद क्र.10 ते 14: 28 जानेवारी 2019  (09:30 AM)

मुलाखतीचे ठिकाण:  वसई-विरार शहर महानगरपालिका, चौथा मजला, महानगरपालिका बहुउद्देशीय इमारत, प्रभाग समिती, ‘सी’ कार्यालय विरार (पूर्व)

जाहिरात