वसई विरार शहर महानगरपालिकेत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती.

VVCMC Recruitment 2020

वसई विरार शहर महानगरपालिकेत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2020 आहे. 

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (भिषक) आवश्यकतेनुसार
2 वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ) आवश्यकतेनुसार
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 20
4 वैद्यकीय अधिकारी (BAMS) 20
5 वैद्यकीय अधिकारी (BHMS) 20
एकूण 60+

शैक्षणिक अहर्ता :

 • वैद्यकीय अधिकारी (भिषक) :
 1. MBBS, MD (मेडिसिन)
 • वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ) :
 1. MD (ॲनास्थेशिया)
 • वैद्यकीय अधिकारी (MBBS) :
 1. MBBS
 2. ICU  3 वर्षे अनुभव
 • वैद्यकीय अधिकारी (BAMS) :
 1. BAMS
 2. ICU  3 वर्षे अनुभव
 • वैद्यकीय अधिकारी (BHMS) :
 1. BHMS
 2. ICU  3 वर्षे अनुभव

नोकरी स्थान : वसई-विरार

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

थेट मुलाखत : 13 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2020

मुलाखतीचे स्थान : वसई विरार शहर महानगरपालिकेचा वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट