Breaking News

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे सुरक्षा अधिकारी पदाची भरती.

VNMKV Recruitment 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे सुरक्षा अधिकारी पदाच्या 1 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारिक 28 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पदाचे नाव : 

  • सुरक्षा व पर्यवेक्षक अधिकारी : 1 जागा.

शैक्षिणिक अहर्ता :

  1. कोणत्याही माण्यातापार्प्त विद्धापिठातील पदवी सह चांगले आरोग्य.
  2. सुरक्षा कामांमधील नियम व अटींची माहिती असावी व सुरक्षा विषयक कोर्स केलेला असावा व किमान 5 वर्षाचा अनुभव असावा.

वयमर्यादा : 

  • 28 फेब्रुवारी 2019 रोजी 18 वर्ष ते 38 वर्ष (राखीव प्रवर्ग / खेळाडू – 5 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : 1.000 /- रुपये (SC/ST/PWD – 750/- रुपये)

वेतनमान :  9.300/-रुपये ते 34.800/- रुपये + ग्रेड पे – 4.600/- रुपये)

नोकरी स्थान :

  • परभणी ,महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

  • रजिस्ट्रार, वसंतराव नायक मराठवाडा, कृष्णा विद्यापिठ, परभणी – 431402.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारिक :

  • 28 फेब्रुवारी 2019

   अधिकृत वेबसाईट