वडगांव नगरपरिषद कोल्हापूर येथे ‘विविध’ पदाची भरती.

Vadgaon Nagar Parishad Recruitment 2020 

वडगांव नगरपरिषद कोल्हापूर येथे ‘विविध’ पदाच्या 21 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2020 आहे. 

पदाचे नाव : 

  1. नोडल अधिकारी : 1 जागा
  2. वैध्याकीय अधिकारी : 3 जागा
  3. फार्मासिस्ट : 2 जागा
  4. स्टाफ नर्स : 9 जागा
  5. वार्ड बॉय : 6 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. नोडल अधिकारी : एमडी मेडिसिन
  2. वैध्याकीय अधिकारी : एमबीबीएस / बीएएमएस
  3. फार्मासिस्ट : डी.फार्मसी
  4. स्टाफ नर्स : जी.एन.एम/एएनएम
  5. वार्ड बॉय : HSC परीक्षा उतीर्ण आणि एक वर्षाचा अनुभव

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

नौकरी स्थान : वडगाव, कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वडगाव नगरपरिषद कार्यालय.

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2020

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट

Facebook Comments