Breaking News

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये ‘सशस्त्र रक्षक’ पदांच्या 100 जागा.

Union Bank of India Recruitment 

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये ‘सशस्त्र रक्षक’ पदांच्या 100 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 18 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पदाचे नाव : 

  • सशस्त्र रक्षक (माजी सैनिक)
SC ST OBC UR Total
19 26 21 34 100

शैक्षणिक अहर्ता :

  •  10 वी उत्तीर्ण (परंतू उमेदवार 12 वी उत्तीर्ण नसावा) किंवा समतुल्य.

वयमर्यादा : 

  • 1 जानेवारी 2019 रोजी 18 ते 25 वर्षे  (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

नोकरी स्थान : 

  • संपूर्ण भारत

अर्ज शुल्क :

  •  रु100/-

परीक्षा :

  •  17 मार्च 2019

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

  • 18 फेब्रुवारी 2019

   जाहिरात             ऑनलाईन अर्ज