Breaking News

ठाणे महानगरपालिका येथे मानद वैद्धयकीय तज्ञ पदाच्या 30 जागा.

TMC Recruitment

ठाणे महानगरपालिका येथे मानद वैद्धयकीय तज्ञ पदाच्या 30 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारिक 23 जानेवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पदाचे नाव : 

 1. स्त्रीरोगतज्ञ
 2. बधिरीकरणतज्ञ
 3. बालरोग तज्ञ

शैक्षणिक अहर्ता : 

 • स्त्रीरोगतज्ञ
 1. MBBS, DGO,DNB,MD in (Gynecologis t& Obstetrician)
 2. किमान 100 सीझेरीयन शस्त्रक्रियांचा अनुभव व 5 वर्ष सदर क्षेत्रातील अनुभव
 • बधिरीकरणतज्ञ
 1. MBBS, DGO,DNB,MD in Anesthesiology
 2. किमान 100 सीझेरीयन शस्त्रक्रियांचा अनुभव व 5 वर्ष सदर क्षेत्रातील अनुभव
 • बालरोग तज्ञ
 1. MBBS, DGO,DNB,MD in Pediatrics
 2. सदर क्षेत्रातील 5 वर्ष अनुभव

वयमर्यादा : 

 • 65 वर्ष

अर्ज शुल्क : 

 • शुल्क नाही

वेतनमान प्रती केस प्रमाणे : 

 • 1000/- रुपये ते 5000/- रुपये

नोकरी स्थान : 

 • ठाणे, महाराष्ट्र

मुलाखतीचे स्थान : 

 • ठाणे महानगरपालिका भवन, अयोग्य विभाग, चौथा मजला, सरसेनानी जनरल अनुकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे-400602

   जाहिरात            ऑनलाईन अर्ज