Breaking News

ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘परिचारिका’ पदाच्या 16 जागांसाठी भरती.

Thane Municipal Corporation Recruitment

ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘परिचारिका’ पदाच्या 16 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. मुलाखतीची तारिक 22 फेब्रुवारी 2019 आहे. 

पदाचे नाव : 

  • परिचारिका

शैक्षणिक अहर्ता : 

  1. 12वी उत्तीर्ण
  2. जनरल नर्सिंग मिडवाईफरी (GNM) उत्तीर्ण.

वयमर्यादा : 

  • 22 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 38 वर्षे. (मागासवर्गीय : 5 वर्षे सूट)

नोकरी स्थान : 

  • ठाणे

अर्ज शुल्क : 

  • फी नाही.

मुलाखतीची तारिक :

  • 22 फेब्रुवारी 2019

मुलखातीचे स्थान : 

  • आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन चंदनवाडी, चंदनवाडी, अल्मेडा रोड, पांचपाखाडी, ठाणे 400606

   जाहिरात             अधिकृत वेबसाईट