Breaking News

राज्यात 18 हजार जागासाठी शिक्षक भरती

आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती करण्याचे सरकारचे प्रयत्न

येत्या 5 मार्चपर्यंत राज्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल आणि त्यापुढेही टप्प्याटप्प्यानं भरती होत राहिल असं आश्वासन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी काही दिवसांपूर्वी एबीपी माझाशी बोलताना दिलं होतं.

नियोजन पद्धत :

  • 3 फेब्रुवारी २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध करणे .