शामराव विठ्ठल सहकारी बँकत’ग्राहक सेवा प्रतिनिधी’ ची भरती.

SVC Bank Recruitment 2020

Recruitment of ‘Customer Service Representative’ at Shamrao Vitthal Co-operative Bank. Eligible candidates should apply online by 31 March 2020 www.aaplinaukri.in/svc-bank-recruitment 

 

पदाचे नाव : ग्राहक सेवा प्रतिनिधी – 30 जागा.

शैक्षणिक अहर्ता : वाणिज्य/व्यवसाय प्रशासन/बँकिंग आणि विमा/व्यवस्थापन अभ्यास/लेखा व वित्त/ विपणन व्यवस्थापन मध्ये 45% गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी

वय मर्यादा : जन्म 01 एप्रिल 1990 ते 31 मार्च 2002 दरम्यान असावा .

परीक्षा शुल्क : रु.600

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published.