Breaking News

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनिअर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती.

SSC Recruitment

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनिअर इंजिनिअर’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 25 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदाचे नाव :  

 1. ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)
 2. ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
 3. ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल)
 4. ज्युनिअर इंजिनिअर (क्वांटिटी सर्वेइंगआणिकॉन्ट्रैक्ट)

शैक्षणिक अहर्ता :

 •  सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

वयमर्यादा :

 •  1 ऑगस्ट 2019 रोजी 27/30/32 वर्षांपर्यंत (SC/ST : 5 वर्षे सूट,  OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : 

 • संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क : 

 • General/OBC : 100/-  (SC/ST/PWD/महिला,माजी सैनिक : फी नाही)

परीक्षा (CBT) : 

 1. पेपर I : 23 ते 27 सप्टेंबर 2019
 2. पेपर II : 29 डिसेंबर 2019

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :

 • 25 फेब्रुवारी 2019

   जाहिरात             ऑनलाईन अर्ज