स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती.

SSC Constable Recruitment 2020

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2020 आहे. 

पदाचे नाव : 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष3433
2कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष (ExSM)226
3कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष) (ExSM)कमांडो243
4कॉन्स्टेबल (कार्यकारी)-महिला1944
एकूण  5846

शैक्षणिक अहर्ता : 12 वी उत्तीर्ण.

वयमर्यादा : 1 जुलै 2020 रोजी 18 ते 25 वर्षे.(SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : दिल्ली

परीक्षा शुल्क : रु 100/- (SC/ST/EXSM/महिला : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 सप्टेंबर 2020

परीक्षा (CBT) : 27 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2020

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज

Facebook Comments