Breaking News

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये विविध पदाच्या 38 जगासाठी भरती.

SPMCIL Recruitment

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये विविध पदाच्या 38 जगासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 11 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा. 

पदाचे नाव :  

 1. सुपरवायजर (रिसोर्स मॅनेजमेंट) : 04 जागा
 2. ज्युनिअर टेक्निशिअन (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) : 01 जागा
 3. ज्युनिअर टेक्निशिअन (प्रिंटिंग) : 30 जागा
 4. फायरमन (RM) : 03 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

 • सुपरवायजर (रिसोर्स मॅनेजमेंट) :
 1. प्रथम श्रेणी B.Com/टॅक्सेशन लॉ मधील डिप्लोमा/बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन पदवी/प्रथम श्रेणी पदवीसह HR संबंधित क्षेत्रात डिप्लोमा.
 • ज्युनिअर टेक्निशिअन (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) :
 1. ITI (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स)
 • ज्युनिअर टेक्निशिअन (प्रिंटिंग) :
 1. ITI (प्रिंटिंग)  उदा. लिथो ऑफसेट मशीन मेन्डर, लेटर प्रेस मशीन मिंडर, ऑफसेट प्रिंटिंग, प्लेटमेकिंग
 • फायरमन (RM) :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. फायरमन प्रशिक्षण प्रमाणपत्र
 3. किमान उंची 5 ‘5 “(165 सेंटीमीटर) आणि छाती 31”- 33″(79-88 सेमी)

वयमर्यादा :

 •  1 जानेवारी 2019 रोजी (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)
 1. सुपरवायजर (रिसोर्स मॅनेजमेंट) : 18 ते 30 वर्षे
 2. ज्युनिअर टेक्निशिअन (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) : 18 ते 25 वर्षे
 3. ज्युनिअर टेक्निशिअन (प्रिंटिंग) : 18 ते 25 वर्षे
 4. फायरमन (RM) : 18 ते 25 वर्षे

नोकरी स्थान :

 •  हैदराबाद

अर्ज शुल्क :

 •  General/OBC : रु415/- (SC/ST/अपंग/माजी सैनिक : फी नाही )

परीक्षा :

 • मार्च/एप्रिल 2019

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :

 •  11 फेब्रुवारी 2019

   जाहिरात            ऑनलाईन अर्ज