Breaking News

सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2019

SET Exam

सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आहे. पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 21 फेब्रुवारी 2019 आहे.

परीक्षेचे नाव : 

  • सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2019

शैक्षणिक अहर्ता : 

  • पदव्युत्तर पदवी.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग : ₹550/- (OBC/DT(A)(VJ)/NT(B)/NT(C)/NT(D)/SBC/SEBC/PH/VH/SC/ST : ₹450/-)

परीक्षा केंद्र : 

  • मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली & पणजी.

परीक्षा : 

  • 23 जून 2019 आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

  • 21 फेब्रुवारी 2019 (06 : 00 PM)

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज