Breaking News

भारतीय स्टेट बँकेत ‘स्पेशॅलिस्ट ऑफिसर’ पदाच्या 31 जागा.

SBI Recruitment

भारतीय स्टेट बँकेत ‘स्पेशॅलिस्ट ऑफिसर’ पदाच्या 31 जागासाठी पात्र उमेदवारकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तरिक 30 जानेवारी 2019 आहे. सविस्तर महितीसाठी कृपया जाहिरात पहा. 

पदाचे नाव : 

  • स्पेशॅलिस्ट ऑफिसर
पद क्र. पदाचे नाव जागा 
1 उपव्यवस्थापक (सांख्यिकीशास्त्रज्ञ) 02
2 प्रकल्प विकास व्यवस्थापक 02
3 व्यवस्थापक 12
4 प्रमुख (कायदेशीर) 01
5 DGM(NCLT) 01
6 DGM(Law) 01
7 कार्यकारी (क्रेडिट मॉनिटरिंग) 10
8 प्रमुख (उत्पादन, गुंतवणूक आणि संशोधन) 01

शैक्षणिक पात्रता

  1. उपव्यवस्थापक (सांख्यिकीशास्त्रज्ञ) : (i) 60% गुणांसह सांख्यिकी किंवा डेटा विश्लेषण पदव्युत्तर पदवी  (ii) 05 वर्षे अनुभव
  2. प्रकल्प विकास व्यवस्थापक : (i) B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT)  (ii) 04 वर्षे अनुभव
  3.  व्यवस्थापक : (i) B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT)  (ii) 04 वर्षे अनुभव
  4. प्रमुख (कायदेशीर) : (i) विधी पदवी (3 वर्षे / 5 वर्षे) व विधी पदव्युत्तर पदवी  (ii) 20 वर्षे अनुभव
  5.  DGM(NCLT) : (i) विधी पदवी   (ii) 17 वर्षे अनुभव
  6. DGM(Law) : (i) विधी पदवी   (ii) 17 वर्षे अनुभव
  7. कार्यकारी (क्रेडिट मॉनिटरिंग) : चार्टर्ड अकाउंटंट्स (CA)
  8.  प्रमुख (उत्पादन, गुंतवणूक आणि संशोधन) : (i) पदवी/पदव्युत्तर पदवी  (ii) 12 वर्षे अनुभव

वयमर्यादा :

  • 01 डिसेंबर 2018 रोजी  (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
  1. उपव्यवस्थापक (सांख्यिकीशास्त्रज्ञ) : 35 ते 43 वर्षे
  2. प्रकल्प विकास व्यवस्थापक : 25 ते 35 वर्षे
  3.  व्यवस्थापक : 25 ते 35 वर्षे
  4. प्रमुख (कायदेशीर) : 50 ते 62 वर्षे
  5.  DGM(NCLT) : 42 ते 62 वर्षे
  6. DGM(Law) : 42 ते 62 वर्षे
  7. कार्यकारी (क्रेडिट मॉनिटरिंग) : 22 ते 30 वर्षे
  8.  प्रमुख (उत्पादन, गुंतवणूक आणि संशोधन) : 35 ते 50 वर्षे

नोकरी ठिकाण : 

  • मुंबई

अर्ज शुल्क :

  1. पद क्र.1 ते 7: General/OBC : ₹600/-   (SC/ST/अपंग : ₹100/-)
  2.  प्रमुख (उत्पादन, गुंतवणूक आणि संशोधन : फी नाही

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :

  • 30 जानेवारी 2019

   जाहिरात        ऑनलाइन अर्ज




 
Banking Recruitment,Postal Recruitment,Mega Bharti,Army Bharti,IIT Bombay Recruitment,CISF Recruitmen,NHM Maharashtra Recruitment,IOCL Recruitment,Indian Oil Recruitment,Air India Recruitment,MSRTC Recruitment,RBI Recruitment 2019,PMC Recruitment ,Mpsc Recruitment,Top Collage Admition,Addmition Univercity,Top Collage Result ,
Banking Recruitment,Postal Recruitment,Mega Bharti,Army Bharti,IIT Bombay Recruitment,CISF Recruitmen,NHM Maharashtra Recruitment,IOCL Recruitment,Indian Oil Recruitment,Air India Recruitment,MSRTC Recruitment,RBI Recruitment 2019,PMC Recruitment ,Mpsc Recruitment,Top Collage Admition,Addmition Univercity,Top Collage Result ,