Breaking News

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागा.

SAIL Recruitment

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 09 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पदाचे नाव :  

 1. फायर इंजिनिअर : 03 जागा
 2. ऑपरेटर कम टेक्निशिअन (ट्रेनी) : 116 जागा
 3. ज्युनिअर स्टाफ नर्स (ट्रेनी) : 08 जागा
 4. फार्मासिस्ट (ट्रेनी) : 05 जागा
 5. ज्युनिअर मेडिकल टेक्नोलॉजिस्ट : 17 जागा
 6. अटेंडंट कम टेक्निशिअन (बॉयलर ऑपरेशन) : 03 जागा
 7. ब्लास्टर : 01 जागा

शैक्षणिक अहर्ता :   

 • (SC/ST/PWD : 40% गुण)
 • फायर इंजिनिअर :
 1. 65% गुणांसह फायर इंजिनिअरिंग पदवी
 • ऑपरेटर कम टेक्निशिअन (ट्रेनी) :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. 50% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन & ऑटोमेशन/ इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल/मेटलर्जी/केमिकल/ रीफॅक्टरी/सिरॅमिक/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
 • ज्युनिअर स्टाफ नर्स (ट्रेनी) :
 1. 50% गुणांसह B.Sc.(नर्सिंग) किंवा 12वी उत्तीर्ण (विज्ञान) व जनरल नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा
 2. 1 वर्ष अनुभव
 • फार्मासिस्ट (ट्रेनी) :
 1. B.Pharm/D.Pharm
 2. 1 वर्ष अनुभव
 • ज्युनिअर मेडिकल टेक्नोलॉजिस्ट :
 1. B.Sc. किंवा संबंधित विषयात डिप्लोमा
 2. 1 वर्ष अनुभव
 • अटेंडंट कम टेक्निशिअन (बॉयलर ऑपरेशन) :
 1. 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
 2. प्रथम किंवा द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
 • ब्लास्टर :
 1. 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
 2. ब्लास्टर किंवा माइनिंग मेट प्रमाणपत्र
 3. 1 वर्ष अनुभव

वयमर्यादा :  

 • 09 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 28 वर्षे  (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

नोकरी स्थान :

 •  भिलाई

अर्ज शुल्क :

 • (SC/ST/अपंग/माजी सैनिक : फी नाही)
 1. फायर इंजिनिअर : General आणि OBC : 500/-
 2. पद क्र.2 ते 5 : General आणि OBC : 250/-
 3. पद क्र.6 आणि 7 : General आणि OBC : 150/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

 • 09 फेब्रुवारी 2019

   जाहिरात             ऑनलाईन अर्ज