Breaking News

सार्वजनिक आरोग्य विभाग धुळे येथे ‘वैदयकिय अधिकारी’ पदांची भरती.

Public Health Department Dhule Recruitment 2019

सार्वजनिक आरोग्य विभाग धुळे येथे ‘वैदयकिय अधिकारी’ पदाच्या 32 जागासाठी पात्र उमेदवारांसाठी  28 जानेवारी २०१९ रोजी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे.

पदाचे नाव :

  1. वैद्यकीय अधिकारी (गट-अ )
  2. वैद्यकीय अधिकारी (गट-अ )

शैक्षणिक अहर्ता :

  • वैद्यकीय अधिकारी (गट-अ ) : MBBS Degree
  • वैद्यकीय अधिकारी (गट-अ ) :Post Graduate Degree / Diploma (Speciality)

वय मर्यादा : अधिकतम 58 वर्षापर्यंत

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय धुळे

   जाहिरात