पुणे महानगरपालिकेत ‘विविध’ पदाच्या 172 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2020

पुणे महानगरपालिकेत ‘विविध’ पदाच्या 172 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीचे तारीख 4 ऑगस्ट 2020 पासुन प्रतेक सोमवारी व गुरुवारी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 पर्यंत आहे. 

पदाचे नाव : 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1फिजिशियन18
2इंटेन्सिव्हिस्ट07
3ICU फिजिशियन09
4पेडियाट्रीशियन07
5निवासी भूलतज्ज्ञ20
6निवासी पेडियाट्रीशियन08
7वैद्यकीय अधिकारी (MBBS)34
8वैद्यकीय अधिकारी (कोविड19 आयुष)39
9स्टाफ नर्स30
एकूण 172

शैक्षणिक अहर्ता :

 • फिजिशियन :
 1. MD/DNB (मेडिसिन)
 • इंटेन्सिव्हिस्ट :
 1. MD/DNB (मेडिसिन/ ॲनेस्थेशिया)
 • ICU फिजिशियन : 
 1. MD/DNB (मेडिसिन/ ॲनेस्थेशिया)
 2. IDCCM
 • पेडियाट्रीशियन :
 1. MD/DNB
 • निवासी भूलतज्ज्ञ :
 1. MD/DNB/DA
 • निवासी पेडियाट्रीशियन :
 1. MD/DNB/DCH
 • वैद्यकीय अधिकारी (MBBS) :
 1. MBBS
 • वैद्यकीय अधिकारी (कोविड19 आयुष) :
 1. BHMS/BUMS
 2. कोविड19 आयुष प्रमाणपत्र
 • स्टाफ नर्स :
 1. B.Sc/M.Sc (नर्सिंग)/BPNA/RGNM

नोकरी स्थान : पुणे

परीक्षा शुल्क : फी नाही.

थेट मुलाखत : प्रत्येक सोमवारी & गुरुवारी (वेळ : 10:00 AM ते 12:00 PM)

मुलाखतीचे स्थान : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला , पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट

Facebook Comments