Breaking News

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे येथे ‘सहायक प्राध्यापक’ पदाची भरती.

PDEA Recruitment 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे येथे ‘सहायक प्राध्यापक’ पदाच्या 18 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. मुलाखतीची शेवटची तारिक 29 जानेवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा. 

पदाचे नाव :

  • सहायक प्राध्यापक : 18 जागा

शैक्षणिक अहर्ता :

  • Master Degree

नोकरी स्थान : 

  • पुणे

मुलाखातीची  तारिक : 

  • 29 जानेवारी 2019

मुलाखतीचे पत्ता : 

  • पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, 48/1 अ, एरंडवना, पौडरोड, पुणे -411038

       जाहिरात          अर्ज         ऑनलाईन अर्ज