Breaking News

पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत 130 जागा.

PCMC Recruitment

पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत 130 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज माग्यात येत आहे. मुलाखतीची शेवटची तारिक 17 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जहिरात पहा.

पदाचे नाव :

  1. स्त्रीरोग तज्ञ : 5 जागा.
  2. बालरोग तज्ञ : 6 जागा.
  3. भूलतज्ञ : 5 जागा.
  4. फिजिशियन : 3 जागा.
  5. रेडिओलॉजिस्ट : 1 जागा.
  6. नेत्ररोग तज्ञ : 1 जागा.
  7. वैद्यकीय अधिकारी (MBBS) : 12 जागा.
  8. वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) : 8 जागा.
  9. निवासी वैद्यकीय अधिकारी : 9 जागा.
  10. दंतशल्य चिकित्सक : 2 जागा.
  11. फार्मासिस्ट : 20 जागा.
  12. स्टाफ नर्स : 32 जागा.
  13. लॅब टेक्निशिअन : 6 जागा.
  14. एक्स-रे टेक्निशिअन : 1 जागा.
  15. फिजिओथेरेपिस्ट : 1 जागा.
  16. पुरुष कक्ष मदतनीस : 3 जागा.
  17. सफाई सेवक (महिला) : 15 जागा.

शैक्षणिक अहर्ता :  

  • स्त्रीरोग तज्ञ :
  1. MD (Obst. & Gynecology)/ DGO
  2. 1 वर्ष अनुभव
  • बालरोग तज्ञ :
  1. MD (Pediatrics)
  2. 1 वर्ष अनुभव
  • भूलतज्ञ :
  1. MD (Anesthesia)
  2. 1 वर्ष अनुभव
  • फिजिशियन :
  1. MD (Medicine)
  2. 1 वर्ष अनुभव
  • रेडिओलॉजिस्ट :
  1. MD (Radiology)
  2. 1 वर्ष अनुभव
  • नेत्ररोग तज्ञ :
  1. MD (Ophthalmology)
  2. 1 वर्ष अनुभव
  • वैद्यकीय अधिकारी (MBBS) :
  1. MBBS
  • वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) :
  1. MBBS/BAMS
  • निवासी वैद्यकीय अधिकारी :
  1. MBBS/BAMS
  2. 1 वर्ष अनुभव
  • दंतशल्य चिकित्सक :
  1. BDS
  2. 1 वर्ष अनुभव
  • फार्मासिस्ट :
  1. B.Pharm/D.Pharm
  2. 6 महिने अनुभव
  • स्टाफ नर्स :
  1. B.Sc./ M.Sc. (नर्सिंग)/BPNA/RGNM कोर्स
  2. 6 महिने अनुभव
  • लॅब टेक्निशिअन :
  1. B.Sc.
  2. DMLT
  3. 6 महिने अनुभव
  • एक्स-रे टेक्निशिअन :
  1. 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण
  2. एक्स-रे टेक्निशिअन कोर्स
  3. 6 महिने अनुभव
  • फिजिओथेरेपिस्ट :
  1. BPTH/फिजिओथेपी विषय घेऊन विज्ञान शाखेतील पदवी
  2. 6 महिने अनुभव
  • पुरुष कक्ष मदतनीस :
  1. 7 वी उत्तीर्ण
  • सफाई सेवक (महिला) :
  1. 4 थी उत्तीर्ण

वयमर्यादा : 

  • 60 वर्षांपर्यंत.

नोकरी स्थान : 

  • पिंपरी, पुणे

अर्ज शुल्क : 

  • फी नाही.

थेट मुलाखत :

  1. पद क्र.1 ते 10, 13, 14 & 15 : 16 फेब्रुवारी 2019
  2. पद क्र.11, 12, 16 & 17 : 17 फेब्रुवारी 2019

मुलाखतीचे स्थान :

  •  वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी 18

मुलाखतीची शेवटची तारिक :

  • 17 फेब्रुवारी 2019

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट