पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘विविध’पदाची भरती.

PCMC Recruitment 2020

Pimpri Chinchwad Municipal Corporation or PCMC is a Municipal Corporation of Pimpri Chinchwad City, in Pune Metro City. It is a Urban Agglomeration of Pune. PCMC Recruitment 2020 Total 130 Seats Send Application By Email recruitment.medho@pcmcindia.gov.in

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘वैद्यकीय अधिकारी,दंतशल्य चिकित्सक पदाच्या एकूण 130 जागासाठी  पात्र उमेदवारांकडून इमेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव :

  1. वैद्यकीय अधिकारी – 90 जागा
  2. दंतशल्य चिकित्सक – 40 जागा.

शैक्षणिक अहर्ता :

  1. वैद्यकीय अधिकारी  : (i) BHMS/BUMS  (ii) कोविड-19 आयुष प्रमाणपत्र
  2. दंतशल्य चिकित्सक : BDS

वय मर्यादा : 50 वर्षांपर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): recruitment.medho@pcmcindia.gov.in

जाहिरात  ईमेल अर्ज  ANDROID APK