पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘विविध’ पदाच्या 103 जागांसाठी भरती

PCMC Recruitment 2020

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘विविध’ पदाच्या 103 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सादर करण्यची शेवटची तारीख 17 जुलै 2020 आहे. 

पदाचे नाव : 

  1. वाॅर्ड बॉय : 36 जागा
  2. वाॅर्ड आया : 67 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. वाॅर्ड बॉय :  SSC परीक्षा उतीर्ण
  2. वाॅर्ड आया :  SSC परीक्षा उतीर्ण

वयमर्यादा : 18 ते 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय : 5 वर्षे अनुभव आवश्यक )

नोकरी स्थान : पिंपरी-चिंचवड (महाराष्ट्र)

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता महापालिका मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आलेल्या पेटीमध्ये.

अर्ज सादर करण्याची तारीख : 17 जुलै 2020

   जाहिरात          अधिकृत वेबसाईट