पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘आशा स्वयंसेविका’ पदाच्या 360 जागा

PCMC Asha Swayamsevika Bharti

PCMC Asha Swayamsevika Bharti 2020 ,PCMC Asha Swayamsevika Recruitment 2020 , Pimpri Chinchwad Mahanagarpalika Asha Swayamsevika Bharti 2020 , Asha Swayamsevika 360 Seats Application Filed Date 29 May 2020 To 02 Jun 2020 .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘आशा स्वयंसेविका’ पदाच्या 360 जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पात्र उमेदवारांनी दिनांक 29 मे 2020 ते 02 जून 2020 पर्यंत आपले अर्ज जाहिराती मध्ये दिलेल्या पत्यावर पाठवावेत.

 

पदाचे नाव : आशा स्वयंसेविका-360 जागा.

शैक्षणिक अहर्ता : 8 वी पास

वय मर्यादा : 25 -45 वर्षापर्यंत

जाहिरात