Breaking News

केंद्रीय वखार महामंडळात ‘विविध’ पदाच्या 571 जागा.

Central Warehousing Corporation Recruitment  केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाई अर्ज करण्याची शेवटची तारिक 16 मार्च 2019 आहे. 

Read More »

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चालक तथा वाहक पदांच्या 3606 जागा.

MSRTC Recruitment  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चालक तथा वाहक पदांच्या 3606 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज 15 फेब्रुवारी 2019 पासून भरण्यास सुरुवात आहे.

Read More »

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे सुरक्षा अधिकारी पदाची भरती.

VNMKV Recruitment  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे सुरक्षा अधिकारी पदाच्या 1 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारिक 28 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Read More »

भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 120 जागा.

Airport Authority of India Recruitment भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये अप्रेन्टिस ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 120 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटची तारिक 17 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Read More »

राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा-एप्रिल 2019

JEE Main 2019 राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 7 मार्च 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Read More »

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘AET’ पदांच्या 42 जागा.

PGCIL Recruitment पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘AET’ पदांच्या 42 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 28 फेब्रुवारी 2019 आहे. 

Read More »

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये विविध पदांच्या 80 जागा.

Mazagon Dock Recruitment  माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये विविध पदांच्या 80 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 10 फेब्रुवारी 2019 आहे. 

Read More »

रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे विविध पदांच्या 34 जागा.

ICT Recruitment  रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे विविध पदांच्या 34 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 10 मार्च 2019 आहे. ऑनलाईन अर्ज भरावयास तारिक 11 फेब्रुवारी 2019 आहे. 

Read More »

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांच्या 7 जागा.

CB Khadki Recruitment  खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांच्या 7 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारिक 14 फेब्रुवारी 2019 आहे.

Read More »

पश्चिम बंगाल पोलीस भर्ती मंडळ मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 8419 जागा.

West Bengal police Recruitment  पश्चिम बंगाल पोलीस भर्ती मंडळ मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 8419 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची 5 मार्च 2019 आहे.

Read More »