तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात ‘विविध’ पदांची भरती

ONGC Recruitment 2020

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात ‘विविध’ पदाच्या 81 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2020 आहे. 

पदाचे नाव : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या 
1फील्ड मेडिकल ऑफिसर (FMO)59+2
2जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (GDMO)08
3मेडिकल ऑफिसर (Occupational Health)01
4स्पेशलिस्ट (विजिटिंग)08
5होमिओपॅथी03
एकूण81

शैक्षणिक अहर्ता : 

  1. फील्ड मेडिकल ऑफिसर (FMO) : MBBS
  2. जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (GDMO) : MBBS
  3. मेडिकल ऑफिसर (Occupational Health) : MBBS
  4. स्पेशलिस्ट (विजिटिंग) : MD/MS
  5. होमिओपॅथी : B.H.M.S

वयमर्यादा : 30 जून 2020 रोजी,

  1. पद क्र.1 : पुरुष : 60 वर्षांपर्यंत, महिला : 45 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2 ते 5 : वयाची अट नाही

नोकरी स्थान : मुंबई आणि गोवा

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 सप्टेंबर 2020

   जाहिरात         ऑनलाईन अर्ज

Facebook Comments