Breaking News

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी पदाच्या 207 जागा.

NTPC Recruitment

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी पदाच्या 207 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज माग्न्ताय येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 31 जानेवारी 2019 आहे.

पदाचे नाव : 

  • इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी
अ.क्र. शाखा/विषय  जागा 
1 इलेक्ट्रिकल 47
2 मेकॅनिकल  95
3 इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन 50
4 माइनिंग  15
Total  207

शैक्षणिक अहर्ता : 

  1. 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये इंजिनिअरिंग पदवी
  2. GATE 2019

वयमर्यादा :

  •  31 जानेवारी 2019 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

नोकरी स्थान : 

  • संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : 

  • General/OBC : 150/- (SC/ST/अपंग/माजी सैनिक : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

  • 31 जानेवारी 2019

   जाहिरात             ऑनलाईन अर्ज