NMU Recruitment
कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे विविध पदांच्या 15 जागासाठी पात्र उम,एद्वाराक्डून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारिक 9 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
पदाचे नाव :
- प्राचार्य
- सहायक प्राध्यापक
- ग्रंथपाल
- शारीरिक संचालक
शैक्षणिक अहर्ता, वयमर्यादा,अर्ज शुल्क, वेतनमान आणि अन्य माहितीसाठी www.nmu.ac.in या संकेतस्थळावर भेट द्या.
नोकरी स्थान :
- भुसावळ, जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- संबंधित कॉलेज पत्ता जाहिरात मध्ये पाहा.