Sarkari Naukri

नवी मुंबई महानगरपालिकेत ‘वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स’ पदाच्या 180 जागा.

NMMC Recruitment 2020

Navi Mumbai Municipal Corporation, NMMC Recruitment 2020 Navi Mumbai Mahanagarpalika Bharti Bharti  for 180 Assistant Medical Officer & Staff Nurse Last Date Apply Live interview On 08 to 13 May 2020 NMMC PR Adv No./1761/2020

नवी मुंबई महानगरपालिकेत ‘वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स’ पदाच्या 180 जागासाठी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे पात्र उमेदवारांनी दिनांक 08 मे 2020 ते 13 मे 2020 पर्यंत मीनाताई ठाकरे महानगरपालिका जनरल हॉस्पिटल, नेरुळ या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे .

पदाचे नाव :

  1. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 120 जागा.
  2. स्टाफ नर्स – 60 जागा.

शैक्षणिक अहर्ता :

  1. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी : MBBS/BAMS/BHMS
  2. स्टाफ नर्स : 12वी उत्तीर्ण+GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

वय मर्यादा :30 एप्रिल 2020 रोजी 50 वर्षांपर्यंत.

थेट मुलाखत: 08 ते 13 मे 2020 (10:00 AM ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: मीनाताई ठाकरे महानगरपालिका जनरल हॉस्पिटल, नेरुळ

वेबसाईट  Join Telegram  Join WhatsApp