NLC India Limited मध्ये 259 जागासाठी भरती.

NLC India Limited Bharti Graduate Executive Trainees post in 259 seats Last Date 17 april 2020

NLC India Limited Bharti

NLC India Limited मध्ये ‘पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी ‘ पदाच्या 259 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2020 आहे.

 

 

पदाचे नाव : पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी – 259 जागा.

शैक्षणिक अहर्ता : B.E/PG(SOCIAL WORK)/MBA,CA

वय मर्यादा : 01 मार्च 2020 रोजी 30 वर्षापर्यंत (SC/ST 5 वर्षापर्यंत ,OBC ३ वर्ष सूट )

परीक्षा शुल्क : रु.854/- (SC/ST/PWD/माझी सैनिक / रु.354/-)

जाहिरात         ऑनलाईन अर्ज