NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशीम येथे ‘विविध’पदाची भरती.

NHM Washim Bharti 2020

National Health Mission Washim जिल्हा परिषद गोंदिया येथे विविध  पदाच्या 79 जागासाठी दिनांक रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम येथे थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे.

 

पदाचे नाव :

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर :

 1. वैद्यकीय अधिकारी : 25
 2. स्टाफ नर्स : 19

ग्रामीण रुग्णालय:

 1. वैद्यकीय अधिकारी :3
 2. स्टाफ नर्स :6

जिल्हा सामान्य रुग्णालय :

 1. फिजिशियन :3
 2. भुलतज्ञ :3
 3. स्टाफ नर्स :20

शैक्षणिक अहर्ता :

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर :

 1. वैद्यकीय अधिकारी : MBBS
 2. स्टाफ नर्स : GNM

ग्रामीण रुग्णालय:

 1. वैद्यकीय अधिकारी :MBBS
 2. स्टाफ नर्स :GNM

जिल्हा सामान्य रुग्णालय :

 1. फिजिशियन :MBBS,MD(Medicine)
 2. भुलतज्ञ :MBBS,MD
 3. स्टाफ नर्स :GNM

वय मर्यादा : 65 वर्षे

मुलाखतीचे ठिकाण  : जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम

जाहिरात